Friday, March 11, 2016

Remembering rain (marathi)

आकाशी ढगळ , थंड  वारा,
झाकलेला उंच शिखर,
आणि मातीचा पसरलेला तो सुहवास ,
मला जणु वाटला कि,
परत येणार का तो श्र्ण.

पाऊस पडतो जोराने ,
डोळे भरून आले अश्रूंनी ,
बाहेर भिजतोय तो मुलगा ,
ओंजळीत पाण्याला धरून पाहतांना ,
मला वाटला कि ,
परत येत आहे का ती धडपड .

बाहेर जाऊन आकाशात पाहाले,
आलेले ते ठेंब वाहले गालावर ,
आठवण करून गेले तो वेड मी जगलेला ,
कदाचित परत नाही येणार ती हौस .
 

No comments: